Tag: बैल भकाने उत्सव

दिवाळीत बैलांच्या मागे धावतात तरुण! 400 वर्षांची अनोखी परंपरा; शिंगांना बांधले जातात नारळ आणि पैसे

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील कानूजा गावात दिवाळीनिमित्त ४०० वर्षांपासून ‘बैल भकाने’ ही अनोखी परंपरा जपली जाते. बैलांच्या शिंगांना नारळ आणि पैसे बांधून त्यांना पळवले जाते. बक्षीस मिळवण्यासाठी तरुण जीवाची बाजी लावतात.…