Tag: बालगाव

जतच्या बालगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ; दुष्काळ निवारणाचा दिला विश्वास

जत तालुक्यातील बालगाव येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. नुकसानभरपाई, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. जत : दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत…