Tag: बर्फाचा गोळा

सांगली जिल्हा वृत्त : कवठेमहांकाळच्या देशिंगमध्ये 70 फूट खोल विहिरीत बुडून महिला आणि दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; आकाशातून कोसळला सात ते आठ किलोचा बर्फाचा गोळा

सांगली जिल्ह्यातील देशिंग येथे ऊसतोड मजूर महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू. स्पेशल रेस्क्यू फोर्सने मृतदेह बाहेर काढले. सांगली जिल्ह्यात ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे पंप सुरू.…