Tag: पशुपालक

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागाची 249 पदे रिक्त; जनावरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ९५ आणि अन्य १५४ अशी एकूण २४९ पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळसह ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवांवर ताण; रिक्त पदे भरण्याची शेतकरी-पशुपालकांची मागणी. सांगली : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा…

सांगली जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट : 8.18 लाख पशुधनासाठी महिन्याला 6.03 लाख टन चाऱ्याची गरज; 17.93 लाख टन साठा शिल्लक

सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ८.१८ लाख पशुधनासाठी दरमहा ६.०३ लाख टन चाऱ्याची गरज असून, जत, वाळवा आणि मिरजेत सर्वाधिक मागणी आहे. सांगली…