Tag: नायक नायिका

हिंदी सिनेमातील वयाचे दुहेरी मापदंड; नायक ‘एव्हरग्रीन’, नायिकेसाठी मात्र भूमिका बदलतात

हिंदी सिनेमात नायकाचे वाढते वय स्टारडमचे प्रतीक मानले जाते, तर नायिकांना वयानुसार भूमिका बदलताना दिसतात. जाणून घ्या सिनेमातील या दुहेरी मापदंडाची कहाणी. हिंदी सिनेमात वयाचा हिशेब काहीसा वेगळ्याच पद्धतीने केला…