आप्पाचीवाडी भाकणूक 2026 : देशात पाणीटंचाई, दुष्काळ आणि तिसऱ्या महायुद्धाचे संकट?
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे श्री हालसिद्धनाथांची पहिली भाकणूक पार पडली. देशात दुष्काळ, पाणीटंचाई, तापमानवाढ, तिसऱ्या महायुद्धाचा धोका आणि उसाच्या भावाबाबत करण्यात आलेल्या भाकणुकीची चर्चा. निपाणी : देशात दुष्काळाचे संकट गडद…
