जत परिसरातील घटना : तालुक्यात पाणीटंचाई गंभीर; माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी; विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा
जत तालुक्यातील सीमाभागात भूजलपातळी घटल्याने द्राक्षबागा संकटात, जत येथे विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा, खैराव येथे कोल्ह्याला जीवदान आणि जत शहरातील गटारीच्या कामाबाबत तक्रार. जत : जत तालुक्याच्या सीमाभागात पाणीटंचाईचे संकट…
