Tag: जत विनयभंग प्रकरण

जत : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी; 50 हजारांचा दंड

जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश चव्हाण याला सांगली न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जगदिश सुभाष चव्हाण…