जत तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना; पाच्छापूरच्या तरुणाला 56 लाखांचा सायबर गंडा
जत तालुक्यात गुन्हेगारीच्या तीन घटना उघडकीस. पाच्छापूरच्या तरुणाची ५६.५५ लाखांची ऑनलाइन फसवणूक, वाषाणमध्ये दोन लाखांची डाळिंबे चोरीला; जत शहरात चौघांकडून एकाला मारहाण. जत : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या…
