Tag: चला शाळेत जाऊया अभियान

‘चला शाळेत जाऊया’ अभियान; शाळांची गुणवत्ता आणि सुविधांचा आढावा ; शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या कोकणातील शाळांना भेटी; गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणावर भर

महाराष्ट्रात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. शिक्षण मंत्री भुसे यांनी कोकणातील शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शासकीय योजनांचा आढावा घेतला. मुंबई : राज्यातील…