Tag: घनसावंगी

जालना जिल्ह्यात 107 महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया; ऊसतोड कामगारांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह

जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर तालुक्यांतील १०७ महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांच्या माहितीमुळे ऊसतोड कामगारांचे आरोग्य, कर्जबाजारीपणा आणि आरोग्य व्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालना : ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यापेक्षा…