जतच्या डॉ. गायत्री जावीर यांची स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 पदी नियुक्ती
जतच्या डॉ. गायत्री जावीर यांची कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ पदी नियुक्ती. ग्रामीण भागातून शिक्षण घेत मिळवले यश. जत : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर जतच्या कन्येने…
