Tag: काँग्रेस पक्षविस्तार

सांगली जिल्ह्यात काँग्रेससमोर सहा तालुक्यांत पक्षविस्ताराचे आव्हान; जिल्हा बँकेच्या यशाची कसोटी

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा जागा जिंकून काँग्रेसला उभारी मिळाली. मात्र शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये पक्षविस्ताराचे मोठे आव्हान कायम आहे. सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत…