Tag: आधार लिंक बँक खाते

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! आधारऐवजी बायोमेट्रिक आणि मतदार ओळखपत्राची पडताळणी?

केंद्र सरकार सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी नवी पद्धत आणण्याच्या विचारात आहे. आधार कार्डऐवजी बायोमेट्रिक आणि मतदार ओळखपत्रावरील EPIC क्रमांकाच्या दुहेरी पडताळणीबाबत केंद्रीय मंत्री ललन सिंह यांची घोषणा. जाणून घ्या…