Tag: अपघात बातमी

जत-अथणी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; बिळूरच्या 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिळूर येथील ३५ वर्षीय महिबूब रज्जाक पटेल यांचा जागीच मृत्यू. जत पोलिसांत गुन्हा दाखल. जत : जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरी गावाजवळ अज्ञात वाहनाने…