नारळाच्या झाडावरून मधमाश्यांचे पोळे कोसळले; मधमाशांच्या हल्ल्यात 70 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ७० वर्षीय बसाप्पा कुमठे यांचा मृत्यू झाला. नारळाच्या झाडावरील पोळ अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील…

पत्नीच्या खुनानंतर ‘भूताने उचलून नेले’ असा कांगावा; परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पतीस जन्मठेप

रत्नागिरीत पत्नीच्या खुनानंतर “भूताने उचलून नेले” असा कांगावा करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे ठरले निर्णायक. रत्नागिरी, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील परुळे सुतारवाडी येथे घडलेल्या…

जत येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा 5 वा वर्धापनदिन सोहळा – ‘झी टी.व्ही. प्रस्तुत गजर कीर्तनाचा – सोहळा आनंदाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा पाचवा वर्धापनदिन दि. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान साजरा; झी टी.व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. जत / आयर्विन…

crime news: सोलापूरमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर जबरदस्तीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार

सोलापूरमधील धक्कादायक घटनेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याने ओळखीचा गैरफायदा घेत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप; पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सोलापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सोलापूर शहरातील…

मिरज तालुक्यातील खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; ऊस आणि मका पिकांचे मोठे नुकसान

🔥 मिरज तालुक्यातील खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 3 ते 4 एकर ऊस व अर्धा एकर मका पीक जळून खाक. गावकऱ्यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. शेतकऱ्यांची शासकीय मदतीची…

Online fraud news: तासगावमध्ये सीएनजी पंप डीलरशिपच्या आमिषाने 42 लाखांचा ऑनलाईन गंडा; आदानी कंपनीच्या नावाने फसवणूक

तासगावमध्ये नागरिकाला ‘आदानी सीएनजी पंप डीलरशिप’च्या आमिषाने दीपक रस्तोगी नावाच्या व्यक्तीने बनावट वेबसाइटद्वारे ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. पोलिसांत गुन्हा दाखल. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, तासगाव) ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस…

ऊस दरावरून सांगली जिल्ह्यात संघर्ष पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा — 12 नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करा, नाहीतर आंदोलन अटळ

सांगली जिल्ह्यात ऊस दर न जाहीर झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप. कारखान्यांची वाहने अडवली; १२ नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर न झाल्यास आंदोलनाचा इशारा. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, सांगली) सांगली जिल्ह्यात ऊस दराचा…

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी; खुल्या प्रवर्गासाठी 45 जागा राखीव

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडती पूर्ण झाली. अनेक माजी महापौर, उपमहापौरांना फटका बसला असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, सांगली) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण…

Inspiring story on screen: ‘ऊत’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर लाँच — जिद्दी युवकाच्या संघर्षमय प्रवासाची हळवी कथा 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात

🎬 जिद्द, प्रेम आणि संघर्षाचा संगम असलेला ‘ऊत’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर लाँच मोठ्या उत्साहात पार पडला.…

जत सत्र न्यायालयाचे कामकाज तात्पुरते बी.एस.एन.एल. इमारतीत सुरू करण्याची मागणी

⚖️जत सत्र न्यायालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत भारत संचार निगम (बी.एस.एन.एल.) ची इमारत ताब्यात घेऊन न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. शिवशंकर खटावे यांनी आमदार…