Category: सांगली

Sangli

sangli crime news: मोटारसायकल चोरी प्रकरणात संजयनगर पोलिसांची धडक कारवाई: 41 वर्षीय चोरट्यास अटक

माधवनगर बस स्टॉप येथून मोटारसायकल चोरीला सांगली/ आयर्विन टाइम्स सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव सुलेमान हुसेन तांबोळी (वय…

Sangli Municipal School news: सांगली महापालिका शाळेत शिक्षिकेकडून 44 विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा; संतप्त पालकांचा अधिकाऱ्यांना घेराव

सांगली महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये घडला प्रकार सांगली, पंचशीलनगर / आयर्विन टाइम्स सांगली महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षिका…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी; मोटारसायकल चोरी करणारे 2 आरोपी जेरबंद

सांगली, मिरज येथून तीन मोटारसायकली पळवल्या सांगली/ आयर्विन टाइम्स स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन मोटारसायकली…

sangli crime news : स्टीलचा हातगाडा चोरीप्रकरणी सांगलीत पोलिसांकडून दोन आरोपींना अटक; 1,10,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त

सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई सांगली/ आयर्विन टाइम्स सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २ आरोपींना अटक करून एकूण १,१०,००० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या…

accident News: दुचाकीच्या धडकेत वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू

वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इस्लामपूर/ आयर्विन टाइम्स भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील करंजवडे (ता. वाळवा) येथील प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर बबनराव पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

sangli crime news: सांगलीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणी दोन आरोपींना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी

घटना सांगलीतील ८० फुटी रोड, नागराज कॉलनीमध्ये घडली आयर्विन टाइम्स/ सांगली सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक…

सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका: आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी; आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 24,22,509 मतदार

सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज सांगली/ आयर्विन टाइम्स महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सांगली जिल्हा प्रशासनानेदेखील आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.…

sangli crime news: सांगली जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार: जबाबदार कोण? 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांतच 49 बलात्कार आणि 37 विनयभंगाच्या घटनांची नोंद

सांगली जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत महिला, युवती, आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी गंभीर स्थिती निर्माण केली आहे. विकृतीचा कहर इतका वाढला आहे की,…

sangli crime news: पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर केला चाकूने हल्ला: 24 वर्षीय पत्नी गंभीर जखमी; पतीविरोधात गुन्हा दाखल

पती सुशांत अद्याप फरार सांगली / आयर्विन टाइम्स चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील जुना बुधगाव रस्ता परिसरात घडली आहे. या हिंसाचारात…

Sangli – Kavathemahankal Crime news : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कारवाई: परराज्यातील बॅग लिफ्टींग आरोपीस अटक; चोरीच्या रकमेपैकी ₹5,25,000 रोख जप्त करण्यात यश

सांगली जिल्ह्यातील एका गुन्ह्यातील आरोपीला आंध्रप्रदेश येथून अटक सांगली / आयर्विन टाइम्स स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सांगली शाखेने जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बॅग लिफ्टींग प्रकरणातील एक आरोपी आंध्रप्रदेश येथून अटक करून मोठे…