Category: सांगली

Sangli

sangli crime news: सांगली पोलिसांची प्रभावी कारवाई: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 22 वर्षीय युवकास अटक; 50,400 रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त

विशेष मोहीमेअंतर्गत सांगलीत कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून, त्याच्याकडून ५०,४०० रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त केली…

sangli crime news: सांगलीत अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल जत तालुक्यातील युवकाला अटक, 61000 रुपये किंमतीचे शस्त्र हस्तगत

सांगलीत गुन्हा दाखल झालेला आरोपी जत तालुक्यातील डफळापूरचा सांगली, (आयर्विन टाइम्स): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष कारवाईत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ६१,०००/- रुपये किंमतीचे एक…

Anti-Corruption Bureau news : सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसह तिघांना रंगेहाथ पकडले; 24 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली कारवाई

सांगली जिल्ह्यातील पेठ, महादेववाडी येथे कारवाई सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने बुधवारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात महादेववाडी येथील महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना इस्लामपूर येथे…

sangli crime news: सांगलीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार: 3 जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिला ही सांगलीजवळील एका गावाची रहिवासी सांगली,(आयर्विन टाइम्स) सांगली शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराचे व्हिडिओ…

sangli crime news: सांगलीत 6.55 लाख रुपयांच्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघड: आरोपीला 24 तासात अटक; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

सांगलीतील पेठभागातील ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गेले होते चोरीला सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासांच्या आत एका मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत…

miraj crime news: मिरज शहरात बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलसह एका 24 वर्षीय गुन्हेगारास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

मिरज शहरातील गणेश तलावाजवळ कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): मिरज शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मिरज शहरातील गणेश तलावाजवळील…

Kavthemahankal suicide news: माय-लेकराची विहिरीत उडी मारून आत्महत्या: कवठेमहांकाळ तालुक्यातील शोकांतिका; 2 दिवसांपासून होते बेपत्ता

कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (घोरपडी) येथील घटना कवठेमहांकाळ, (आयर्विन टाइम्स): कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (घोरपडी) येथे एका मातेने आपल्या अडीच वर्षीय मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.…

sangli crime news: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई: विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक; 50,000 रु. किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त

सातारा जिल्ह्यातील आरोपीस सांगली जिल्ह्यात अटक सांगली/ आयर्विन टाइम्स महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. विना परवाना शस्त्र…

sangli crime news: सांगली ग्रामीण आणि आटपाडी पोलीस ठाण्याकडील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई: 2 वर्षे हद्दपार

सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार सांगली/ आयर्विन टाइम्स सांगली ग्रामीण आणि आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत सक्रिय असलेल्या दोन गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात…

sangli crime news: सांगली पोलिसांची धडक कारवाई: अवैध गुटखा आणि तंबाखू वाहतूक करणारे आरोपी जेरबंद; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली lcb ची कारवाई सांगली/ आयर्विन टाइम्स स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या टोळीला…