sangli crime news: सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार ओरिसातून जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण कारवाई
सांगली व आटपाडी येथील व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक आयर्विन टाइम्स / सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौतम गोपाल दास याला ओरिसातील…