Category: सांगली

Sangli

Revenue Department leads in bribery: सांगली: महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर; पोलिस दुसऱ्या स्थानावर; जिल्ह्यात 12 यशस्वी कारवाया

सारांश: सांगली जिल्ह्यात 2024 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 यशस्वी कारवाया करून महसूल आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली. भरपूर पगार असूनही शासकीय कर्मचाऱ्यांची लाचखोरी सुरूच असून, ‘क्लास वन’…

सांगली: मुख्याधिकाऱ्यांच्या घरात चोरी; 70 हजारांचे दागिने गायब; सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी बातम्यांचा वेध (sangli crime news)

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. आटपाडीत मुख्याधिकाऱ्यांच्या घरात चोरी झाली, तर देववाडीत पाणीवाटपाच्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. नागज येथे वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर घोरपडी…

The plight of CHB professors/ सीएचबीधारक प्राध्यापकांची हलाखीची अवस्था: शिक्षण क्षेत्रातील विसंगतीचे विदारक चित्र; राज्यात उच्च शिक्षणातील 2088 पदांची भरती 2018 मध्ये सुरू करण्यात आली, मात्र ती अद्याप पूर्ण नाही

सारांश: राज्यात उच्च शिक्षणाचा मोठा भार सीएचबी प्राध्यापकांवर असून, त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. उच्च पदव्या असूनही अनेकांना उदरनिर्वाहासाठी वेटर, भाजीविक्रीसारखी कामे करावी लागत आहेत. वर्षानुवर्षे प्राध्यापक भरती…

सांगली परिसरातील बातम्या: Car catches fire/ मोटार पेटल्याने 24 वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू: बोरगाव टोलनाक्याजवळ घटना; मृत कवठेमहांकाळचा

सांगली परिसरातील बातम्या: कवठेमहांकाळ तालुक्यात कारने पेट घेतला; तरुण होरपळून मृत्यू / सांगलीतील उद्योजकाची अठरा लाखांची फसवणूक: मुंबईच्या सात जणांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय…

Sangli accident news: शनिवार ठरला सांगली जिल्ह्यासाठी घातक: विविध अपघातांत 9 ठार; जत तालुक्यातील सात जणांचा समावेश

सांगली अपघात: जत तालुक्यातील ७, तासगाव तालुक्यातील १ महिला, आणि कुपवाड येथे १ बालकाचा समावेश सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यासाठी शनिवार अत्यंत दुर्दैवी ठरला. विविध ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकूण…

sangli crime news: सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची कामगिरी: अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक; 5 दुचाकी जप्त

सांगलीत अटक करण्यात आलेला आरोपी पूर्वीपासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय होता. सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक करत…

kadegaon crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कौतुकास्पद कामगिरी: वयोवृद्ध इसमास बांधून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या: पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली गुन्हा अन्वेषण शाखा व कडेगाव पोलीस यांची संयुक्त कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील बाजारपेठेतील एका दुकानात वयोवृद्ध इसमास बांधून त्यांच्याकडे जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना…

Life imprisonment: खुनाच्या प्रकरणात जत तालुक्यातील 31 वर्षीय आरोपीला आजीवन कारावास आणि दंडाची शिक्षा

खुनाच्या प्रकरणातील आरोपी मूळचा जत तालुक्यातला सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१८ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. जत, सध्या…

Daytime power supply: जत तालुक्यातील बसरगी येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; परिसरातील 1100 शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी दिवसाही वीज

बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी येथे कार्यान्वित…

Heart disease, asthma patients, be careful/ हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनो घ्या काळजी! थंडीचा कडाका वाढतोय; किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरले

हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनी स्वतःला जपायला हवे थंडीचा कडाका वाढतोयसांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून किमान तापमान १७ अंशांपर्यंत घसरले आहे. यामुळे सर्दी, खोकला, फ्ल्यूच्या रुग्णांची…