सांगली बातम्या: घरफोडी चोरी करण्याऱ्या आरोपीस अटक; 2 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
घरफोड्या करणाऱ्याकडून २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आयर्विन टाइम्स /सांगली सांगली बातम्या: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार राहुल प्रकाश माने, (वय ३० वर्षे,…