Tag: Miraj Rural Police

मिरज ग्रामीण पोलिसांची शेळी-बोकड चोरट्यांवर कारवाई; 5 गुन्हे उघड, 2 आरोपी अटकेत

मिरज ग्रामीण पोलिसांनी शेळी-बोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. पाच गुन्हे उघड, दोन आरोपी अटकेत आणि २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त. मिरज : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटाचा…