Tag: Meta Accounts Center

व्हॉट्सॲपवरून थेट शेअर करता येणार इन्स्टाग्राम रील्स; पाहा नव्या फीचरची वैशिष्ट्ये

व्हॉट्सॲपमध्ये इन्स्टाग्राम रील शेअर करण्यासाठी नवा शॉर्टकट येणार आहे. रिसेंट, सेव्ह्ड आणि लाईक्ड असे तीन टॅब असलेल्या या फीचरची सध्या अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी चाचणी सुरू आहे. मुंबई : इन्स्टाग्रामवर एखादी…