Tag: Maythal News

जत तालुक्यात आई-मुलीचा मृत्यू; मायथळ येथे कौटुंबिक वादातून विहिरीत उडी

जत तालुक्यातील मायथळ येथे कौटुंबिक वादातून आईने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची घटना. आई आणि मुलीचा मृत्यू; उमदी पोलिसांचा तपास सुरू. जत : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर…