Tag: सातारा जिल्हा परिषद

शिक्षक शिकवतात किती, विद्यार्थी शिकतात किती? सांगलीचे मिशन विद्यावेध, साताऱ्याचा सॅस चर्चेत

सांगलीतील मिशन विद्यावेध आणि सातारा जिल्ह्यातील सॅस उपक्रमातून प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीचा प्रयत्न. विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन, शिक्षकांची जबाबदारी, डिजिटल परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर विशेष संपादकीय. शिक्षण म्हटले की शाळा, शिक्षक,…