Tag: विद्यार्थी पटसंख्या

राज्यातील 1058 आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी मोहीम; विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची तपासणी

महाराष्ट्रातील ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित अशा १,०५८ आश्रमशाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय नोंदींची पडताळणी करण्यात आली. मुंबई : राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील…