Tag: मोबाईलचा अतिवापर आणि मानदुखी. आरोग्यविषयक माहिती

सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस : बदलत्या जीवनशैलीमुळे मानेच्या विकारांत वाढ; वेळीच उपचार महत्त्वाचे!

संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा धोका वाढतोय. मानदुखी, हातांना मुंग्या, बधिरपणा, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि शस्त्रक्रियेबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती. सध्याच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात…