Tag: मधुश्री प्रकाशन

‘लालगुंजी’ कादंबरी : झाडीपट्टीच्या बदलत्या गावगाड्याचा आणि दुर्गाच्या संघर्षाचा दस्तावेज

प्रा. डॉ. श्याम मोहरकर यांच्या ‘लालगुंजी’ कादंबरीचा चिकित्सक आढावा. झाडीपट्टीचे जीवन, झाडीबोली, ग्रामीण संस्कृती, दुष्काळ, अंधश्रद्धा आणि दुर्गाच्या संघर्षाची कहाणी. झाडीपट्टीच्या मातीत अनेक साहित्यिक जन्मास येत आहेत. आपल्या लेखणीच्या तलवारी…