‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ मराठी चित्रपटाची घोषणा; भाग्यश्री मोटेची दुहेरी भूमिका
मराठी चित्रपट ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ची पहिल्या पोस्टरद्वारे घोषणा. भाग्यश्री मोटे अभिनयासह क्रिएटिव्ह प्रोड्युसरच्या भूमिकेत दिसणार असून सामाजिक वास्तवावर विनोदी शैलीत भाष्य केले जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील प्रयोगशील…
