Tag: ज्ञानदीक्षा कार्यशाळा

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा; ‘हलगर्जीपणा खपवून घेणार नाही’

सांगली जिल्हा परिषदेतर्फे नवनियुक्त शिक्षकांसाठी ‘ज्ञानदीक्षा’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन करत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कामातील हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. सांगली :…