Tag: जत राजकारण

जत राजकारणात खळबळ : अशोक व शुभांगी बन्नेनवर यांचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेसला मोठा धक्का!

जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते अशोक व शुभांगी बन्नेनवर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जत…

जत नगरपरिषद निवडणूक: रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) स्वबळावर लढणार — नगराध्यक्षपदासाठी संजय कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर

🗳️ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जत नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार असून, नगराध्यक्षपदासाठी संजय कांबळे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने दलित समाजाच्या एकजुटीचा नारा दिला आहे. (आयर्विन…

जतमध्ये पोस्टर प्रकरणावरून भाजपाचा रस्तारोको : विजापूर–गुहागर महामार्गावर वाहतूक ठप्प

📰 जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकासकामांची पोस्टर्स फाडल्याच्या निषेधार्थ भाजपाचे रस्तारोको आंदोलन. महामार्गावरील वाहतूक ठप्प, पोलिसांनी दिले कठोर कारवाईचे आश्वासन. (आयर्विन टाइम्स / श्रीकृष्ण पाटील ) जत शहरात अलीकडे…

जत नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अटीतटीची लढाई रंगणार!

🗳️ जत नगरपरिषद निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी गट यांच्यात अटीतटीची चुरस. कोणत्या पक्षाला जतकर सत्तेची चावी देणार? सविस्तर विश्लेषण वाचा. ✍️ आयर्विन टाइम्स प्रतिनिधी | जत जत नगरपरिषदेत…

जत तालुक्यात विकासाची हालचाल : 29 गावांना पाणीपुरवठा, मतदार याद्यांतील सुधारणा : 90% हरकती मान्य; स्वच्छता प्रकल्प, संत सप्ताह आणि राजकीय वादांची मालिका

🌾 जत तालुक्यातील २९ गावांना नळपाणी योजना, घनकचरा प्रकल्पास मान्यता, संत शिवलिंगव्वा सप्ताह सोहळा आणि नगरपरिषद मतदार याद्यांतील सुधारणा — जाणून घ्या जतमधील ताज्या घडामोडी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गेल्या…

जत शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर — नागरिक त्रस्त, भावी नगरसेवक गप्प का?

🗞️ जत शहरात दिवाळीनंतर कचरा गोळा करणाऱ्या गाड्या बंद झाल्याने शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी, आरोग्याचा धोका आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे जतकरांमध्ये संताप उसळला आहे. भावी नगरसेवक गप्प का?…

जत तालुक्यातील घडामोडी : जत येथे साडे 4 लाखांची घरफोडी, गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थानात भक्तनिवासाची उभारणी याशिवाय वाचा राजकारणापासून शेतीपर्यंत घडामोडींची मालिका!

जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी, मंदिर विकास, किल्ले बांधणी स्पर्धा, राजकीय उमेदवारी आणि शेतीतील अडचणी अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींनी रंगत वाढवली आहे. जाणून घ्या तालुक्यातील ताज्या बातम्या आणि स्थानिक…

जत साखर कारखाना कायदेशीररित्या विकत घेतलेला; तो बंद करून दाखवावा – सुरेश शिंदे यांचे आमदार पडळकरांना आव्हान

🔹 जत साखर कारखाना जयंत पाटील यांनी कायदेशीर मार्गाने विकत घेतल्याचे सुरेश शिंदे यांचे वक्तव्य. आमदार पडळकरांनी कारखाना बंद करून दाखवावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हिताशी खेळ करू नका, असा इशारा. (आयर्विन…

जत पंचायत समिती गण आरक्षण जाहीर : काहींना आनंद, काहींचा हिरमोड; महिलांना मोठी संधी, अनेक दिग्गजांना धक्का

📰 जत पंचायत समिती गण आरक्षण जाहीर झाले. महिलांसाठी नऊ जागा आरक्षित, सहा ठिकाणी खुल्या लढती, काहींना धक्का तर काहींना संधी. संपूर्ण तपशील जाणून घ्या. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, जत): जत…