ईश्वरपूर कामेरी नाका खून प्रकरण : दोघे आरोपी 24 तासांत अटक; कासेगावातून घेतले ताब्यात
ईश्वरपूरच्या कामेरी नाका परिसरात सुरज कांबळे खून प्रकरणी साहिल कांबळे आणि अंकित कांबळे यांना २४ तासांत अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. ईश्वरपूर : कामेरी नाका…
