Tag: आरोग्य जनजागृती

कुंभारीत फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य जनजागृती; विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन

कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य जनजागृती कार्यक्रम. औषधांचा सुरक्षित वापर, कालबाह्यता तारीख, साठवणूक आणि फार्मसीतील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. जत : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय,…