जत तालुक्यातील डफळापूरमध्ये अनैतिक संबंधातून 52 वर्षीय पतीच्या खुनाचा कथित कट; दीड महिन्यानंतर उलगडा
जत तालुक्यातील डफळापूर येथे अनैतिक संबंधातून पतीच्या खुनाचा कथित कट दीड महिन्यानंतर उघडकीस आला. हृदयविकाराचा बनाव करून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप; पाच जणांवर गुन्हा दाखल. जत : डफळापूर (ता. जत) येथे…
