कृत्रिमरित्या रंगवलेल्या फळांवर बंदी; एफएसएसएआयचा राज्यांना विशेष मोहिमेचा आदेश: फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आणली बंदी; Ban on use of calcium carbide
🟠 फळांच्या नैसर्गिक चव व ग्राहकांच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या कृत्रिम रंग व रसायनांवर आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्व राज्ये…
मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी घ्या काळजी: जाणून घ्या 7 महत्त्वाच्या टिप्स ; मधुमेह, रक्तदाब, वजन ठेवा नियंत्रणात
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाच्या समस्या तरुण वयातही दिसून येत आहेत. हे सर्व घटक दीर्घकाळात मूत्रपिंडावर घातक परिणाम करतात. मूत्रपिंडाचे आरोग्य टिकवण्यासाठी या कारणांकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक…
जत वार्तापत्र: स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील राजकारण तापू लागले आहे. जत नगरपरिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या…
हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपाय : महिलांमध्ये हाडांची झिज, कारणे आणि आयुर्वेदिक उपाय; 35 व्या वर्षापासून सुरू ठेवा कॅल्शियमचे पूरक सेवन
एकेकाळी भारतीय कुटुंबांमध्ये वडीलधाऱ्या माणसांची सतेज हालचाल आणि धीट पावले यांचे गुपित म्हणजे शिस्तबद्ध जीवनशैली, सकस आहार आणि नियमित शारीरिक काम. आज त्याच समाजात, तरुणाई वयाच्या २५-३० व्या वर्षीच हाडांच्या…
Welcome: विद्यार्थ्यांचेही आता हेल्थ कार्ड; शिक्षण विभागाचा निर्णय; दरवर्षी होणार आरोग्य तपासणी
सारांश: राज्यातील सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून, तपासणीची…
वय वाढतं तसं मांसपेशी कमजोर होतात : वाढत्या वयातदेखील तंदुरुस्त राहण्यासाठी जाणून घ्या उपाय आणि आहाराच्या सवयी; 9 महत्त्वाच्या गोष्टी वाचायच्या टाळू नका
सारांश: वय वाढत असलं, तरी शरीराची बळकटी टिकवणं आपल्या हाती आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, आणि नियमित हलकीफुलकी हालचाल यामुळे आपण आपल्या मांसपेशींना दीर्घकाळ सक्षम ठेवू शकतो. पण कुठलाही पूरक…
जयराम बानन यांची प्रेरणादायी कहाणी-डोशाच्या ताटातून यशाचा डोंगर; जर 13 वर्षांचा मुलगा, घरातून निघून जाऊन करोडोंचं साम्राज्य उभं करू शकतो, तर आपण का नाही? Doshacha Raja – A prestigious title
सारांश: १३ वर्षांशी घरातून पळून मुंबईला आलेल्या जयराम बानन यांनी भांडी धुण्यापासून सुरुवात करत, प्रचंड मेहनतीने ‘सागर रत्ना’सारखा ३०० कोटींचा ब्रँड उभारला. त्यांच्या जीवनातील संघर्ष, अपयश आणि चिकाटी ही युवकांसाठी…
वय वाढते तसं दृष्टी धूसर होते: जाणून घ्या मोतिबिंदूची कारणं, लक्षणं आणि उपचारपद्धती; 50 वर्षांनंतर मोतिबिंदू होण्याचा धोका आता … Vision becomes blurry as we age
👁️ सारांश: वय वाढताच डोळ्यांतील नैसर्गिक लेन्स धूसर होऊन मोतिबिंदू होतो, ज्यामुळे दृष्टी मंदावते. लक्षणे ओळखून वेळेवर नेत्रतपासणी आणि उपचार केल्यास शस्त्रक्रियेमुळे दृष्टी पुन्हा स्पष्ट होते. संतुलित आहार, सनग्लासेसचा वापर…
shocking! मिरजच्या शासकीय रुग्णालयातून 3 दिवसाच्या नवजात बाळाची चोरी : सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): मिरजच्या शासकीय रुग्णालयात घडलेली धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. एका अज्ञात महिलेने तीन दिवसांच्या नवजात बाळाला रुग्णालयातून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण…
Amazing: शिक्षणात एआयचा प्रवेश – काळाची गरज की क्रांतीची नांदी? सोलापूर जिल्ह्यातील 12 शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासल्या अवघ्या काही मिनिटांत
सारांश: सोलापूरच्या १२ जिल्हा परिषद शाळांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ‘हॅक द क्लासरूम’ या एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. या प्रयोगामुळे वेळेची मोठी बचत होऊन अचूक निकाल काही सेकंदांत तयार झाले. ग्लोबल…
