जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांचे 5 अर्ज; निवडणूक रंगात येण्यास सुरुवात

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तिरंगी स्पर्धा रंगणार. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

Suicide News: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा धक्कादायक प्रकार; सुसाईड नोटमध्ये आईला कडक शिक्षा व्हावी, असे नमूद

सोलापूरमधील तरुण वकिल सागर मंद्रुपकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये आईकडून झालेल्या वागणुकीबद्दल भावनिक लेखन. पोलिस तपास सुरू. सोलापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जुळे सोलापूर शहरात एका…

crime news: सेवानिवृत्त नायब तहसीलदार 8 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कालवा मोबदला प्रकरणात धक्कादायक उघड

दूधगंगा कालवा प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना सेवानिवृत्त नायब तहसीलदार ईलाही मुल्ला एसीबीच्या जाळ्यात. महावीर उद्यानासमोर रंगेहात पकड. कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी सुरू…

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांचे नियमित पदांवर समायोजन

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय — राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्षे अखंड सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदांवर समायोजन होणार. हजारो कर्मचाऱ्यांना स्थैर्य, आरोग्य यंत्रणेला बळ. (मुंबई | आयर्विन टाइम्स…

crime news: सांगलीत दुहेरी हत्याकांड: दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा वाढदिवशी खून, हल्लेखोर शाहरुख शेखचाही मृत्यू

सांगली शहरात मध्यरात्री दलित महासंघ (मोहिते गट) संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवशी घरात घुसून निर्घृण खून; प्रत्युत्तरात हल्लेखोर शाहरुख शेखचाही मृत्यू. शहरात तणाव, पोलिसांचा कडक बंदोबस्त. (सांगली | आयर्विन…

जत नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची एकजूट; सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित; 23 जागांवर ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार

जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार. सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित. जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जत नगरपरिषद निवडणुकीच्या…

नारळाच्या झाडावरून मधमाश्यांचे पोळे कोसळले; मधमाशांच्या हल्ल्यात 70 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ७० वर्षीय बसाप्पा कुमठे यांचा मृत्यू झाला. नारळाच्या झाडावरील पोळ अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील…

पत्नीच्या खुनानंतर ‘भूताने उचलून नेले’ असा कांगावा; परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पतीस जन्मठेप

रत्नागिरीत पत्नीच्या खुनानंतर “भूताने उचलून नेले” असा कांगावा करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे ठरले निर्णायक. रत्नागिरी, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील परुळे सुतारवाडी येथे घडलेल्या…

जत येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचा 5 वा वर्धापनदिन सोहळा – ‘झी टी.व्ही. प्रस्तुत गजर कीर्तनाचा – सोहळा आनंदाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा पाचवा वर्धापनदिन दि. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान साजरा; झी टी.व्ही. प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. जत / आयर्विन…

crime news: सोलापूरमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर जबरदस्तीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार

सोलापूरमधील धक्कादायक घटनेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याने ओळखीचा गैरफायदा घेत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप; पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सोलापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सोलापूर शहरातील…