Sangli Crime : सांगलीत भर रस्त्यात 19 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार : कॉलेज कॉर्नर येथे घटना : कौटुंबिक वादातून कृत्य

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता त्यांचा प्रेमविवाह आयर्विन टाइम्स / सांगली महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तासगाव तालुक्यातील नवविवाहित पत्नीवर पतीनेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास सांगली कॉलेज…

श्रावणी उपवास: रताळे, वरी, खजूर : आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; रताळ्यात असतात 15 प्रकारची पोषकद्रव्ये

श्रावणी उपवास आणि रताळे : आरोग्यासाठी खजिना श्रावण महिना सुरू झाल्याने सध्या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. रताळ, वारी, खजुरांचा समावेश आहे. सध्या रताळ्याची स्थानिकसह कर्नाटकातून आवक सुरू आहे. किरकोळ…

स्टार प्रवाहवर नवी मालिका : ‘उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेचा पार पडला मुहूर्त सोहळा; विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर 3 नंबरची मालिका ‘उदे गं अंबे …’

स्टार प्रवाहवरील या भव्य मालिकेची निर्मिती करणार महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयर्विन टाइम्स / मुंबई विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला…

sangli crime : सांगलीतील हरिपुरात घरफोडी: 40 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख लंपास ; दोन बंगले, मंदिरात चोरी; सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरटयांनी पळविला

सांगलीतील चोरीतील तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद आयर्विन टाइम्स / सांगली सांगली शहरालगत असलेल्या हरिपूरमधील दोन बंगले मध्यरात्री चोरट्यांनी फोडून तब्बल चाळीस तोळे सोन्यासह दोन लाख रोकड पळविली. सुमारे तीस लाखांचा…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : अर्जदाराने अपलोड केला घरचा बेड अन् रेडिओचा फोटो: लाडकी बहीण योजनेतील मंगळवेढ्यातील प्रकार; 21 वर्षांखालील महिलांनी देखील केले अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या अनेक अर्जांमध्ये पती-पत्नीचे जोडीचे फोटो अपलोड आयर्विन टाइम्स / सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला १५०० हजार रुपये मिळणार म्हटल्यावर राज्यात अर्ज करण्यासाठी सर्वत्र…

जत तालुक्यातील उटगी मराठी शाळेत परसबाग निर्मिती; शाळेच्या आवारात भाजीपाला, फळभाज्यांची लागवड : 15 ऑक्टोबर, 2019 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब

जत तालुक्यातील उटगी मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाज्याच जेवणात वापरण्यात येणार आयर्विन टाइम्स /जत केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला…

Sangli News : सांगलीत जुनी पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; जिल्ह्यातील 45 कर्मचारी संघटनांचा पाठिंबा

सांगलीत घेतली प्रतिज्ञा, जो पक्ष जुनी पेन्शन लागू करेल, त्यालाच मतदान आयर्विन टाइम्स / सांगली ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘नो पेन्शन, नो व्होट’ अशा घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी…

Jat area news : जत तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने मारली दडी; तालुक्यातील 9 तलाव कोरडे

जतसह सांगली जिल्ह्यात मध्यम प्रकल्पाची संख्या पाच तर लघू प्रकल्पांची संख्या ७८ आयर्विन टाइम्स / जत सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये जत, कवठेमहांकाळ हे दोन तालुका वगळता सर्वदूर जोरदार पाऊस झाला. अनेक…

जत तालुक्यातील उमदी येथील मध्यवर्ती बँकेचा लिपिक साबू करजगी उद्धट वर्तणुकप्रकरणी निलंबित

सुधारण्याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने जत तालुक्यातील उमदी येथील लिपिकावर निलंबनाची कारवाई आयर्विन टाइम्स / जत सांगली जिल्हा बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ग्राहकांशी उद्धट वर्तणुक केल्याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमदी…

Sangli News : जुनी पेन्शनसाठी रविवारी 4 रोजी सांगलीत आक्रोश मोर्चा : 35 संघटनांचा सहभाग; सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे : अमोल शिंदे

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आयर्विन टाइम्स / सांगली जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी रविवार ४ ऑगस्ट रोजी सांगलीत आक्रोश छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे. या…