Indian Security Forces: भारतीय सुरक्षा दले: लष्कर, नौदल आणि हवाई दल; ही 3 सुरक्षा दले असतात सदैव सज्ज; या तिन्ही सुरक्षा दलाची माहिती जाणून घ्या
तिन्ही सुरक्षा दलांचा रात्रंदिवस पाहारा दोस्तांनो, आपण सर्वांनी नुकताचा आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आज आपण सगळे स्वतंत्र भारतात राहतो.…
जत आणि मिरज विधानसभेच्या जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा; विनय कोरे यांनी महायुती नेत्यांकडे पक्षाला सांगली जिल्ह्यात 2 जागा सोडण्याची केली मागणी
मिरजेत पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे केले आवाहन आयर्विन टाइम्स / मिरज लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनस्वराज पक्षाकडून जागांची मागणी केल्याची…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार पाठ्यपुस्तकांचे स्वरूप कसे असावे? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे…
भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक आकर्षक, सर्वसमावेशक आणि अनुरूप असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीवर भर देण्यात…
Shocking : पत्नीला मोटारसायकलला मागे बांधून तिला गावभर फरफटत ओढत नेले; पोलिसांनी केली कारवाई; गेला तुरुंगात; 10 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
हा धक्कादायक प्रकार राजस्थानामधील नहरसिंगपुरा गावात घडला आयर्विन टाइम्स / नागौर (राजस्थान) माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानातील नागौर जिल्ह्यात घडली आहे. नागौरच्या पांचौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पतीने पत्नीला…
Be careful: अनेक आजार होण्याचे एकच कारण, लागोपाठ 2-3 तास एकाच ठिकाणी बसून राहणे; आजारांपासून दूर राहायचे असेल तर अशी घ्या काळजी…
शरीरातील रक्तदाब वाढण्याचा आजार बळावू शकतो ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठाच्या संशोधकांनी एका अभ्यासात दावा केला आहे की सतत बसून राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. संशोधकांचा आणखीही असा दावा आहे की 120-180 मिनिटांपर्यंत…
Nuclear energy: देशात परमाणु ऊर्जा स्वावलंबन आणि स्वच्छ ऊर्जा विस्ताराची गरज; 2040 पर्यंत 11,000 मेगावाट नवीन परमाणु वीज उत्पादन क्षमता मिळण्याची सरकारला अपेक्षा
परमाणु ऊर्जेच्या माध्यमातून देशात स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन भारताच्या उभरत्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा उपलब्धतेची सातत्यपूर्णता अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, सरकार पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यावर आणि स्वच्छ व पर्यायी…
Sangameshwar Temple Haripur: सांगलीजवळील हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर : कृष्णा व वारणा या 2 नद्यांचा संगम असलेले ठिकाण
सांगलीजवळील हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर : एक जागृत देवस्थान हरिपूर येथील संगमेश्वर मंदिराची (Sangameshwar Temple at Haripur) महती आरतीमध्ये वर्णिल्याप्रमाणे, या मंदिराच्या दक्षिणेला दत्तस्थान, पश्चिमेला भैरवनाथ, उत्तरेला हनुमान, आणि पूर्वेला…
Sholay : आजही ताजातवाना वाटणारा ‘शोले’ चित्रपट 50 वर्षांचा होत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी भारतभर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाविषयी जाणून घ्या
‘शोले‘ कितीदा पाहिला तरी मन भरत नाही हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चित चित्रपट कोणता असेल तर तो ‘शोले’. अनेक विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे…
Sangli Crime: मिरजेतील 57 वर्षीय वृद्धाचा भोसकून खून; रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक; बसस्थानकात बसण्यावरून वाद
मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला खून आयर्विन टाइम्स / मिरज सांगली जिल्ह्यातील मिरजेत बसस्थानक आवारात नारायण बडोदे याचा मृतदेह आढळून आला. संशयास्पदरीत्या आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा…
Shocking! शिक्षिका राहते अमेरिकेत; पण पगार घेते गुजरातच्या सरकारी शाळेत: तिची इच्छा असेल तेव्हा ती 10 महिन्यांनी दिवाळीला येते
शिक्षिका अमेरिकेत राहून गुजरात सरकारचा पगार लाटते आयर्विन टाइम्स / अहमदाबाद गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजीजवळील एका सरकारी शाळेशी संबंधित हा धक्कादायक प्रकार आहे. इथली…
