Category: सांगली

Sangli

Life imprisonment: खुनाच्या प्रकरणात जत तालुक्यातील 31 वर्षीय आरोपीला आजीवन कारावास आणि दंडाची शिक्षा

खुनाच्या प्रकरणातील आरोपी मूळचा जत तालुक्यातला सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१८ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. जत, सध्या…

Daytime power supply: जत तालुक्यातील बसरगी येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; परिसरातील 1100 शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी दिवसाही वीज

बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी येथे कार्यान्वित…

Heart disease, asthma patients, be careful/ हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनो घ्या काळजी! थंडीचा कडाका वाढतोय; किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरले

हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनी स्वतःला जपायला हवे थंडीचा कडाका वाढतोयसांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून किमान तापमान १७ अंशांपर्यंत घसरले आहे. यामुळे सर्दी, खोकला, फ्ल्यूच्या रुग्णांची…

sangli crime news: सांगलीतील महिला पोलीस 50 हजारांची लाच घेताना रंगेहात सापडली

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे महिला हवालदार सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ बडेकर हिला ५० हजार रुपयांची लाच…

sangli crime news: वायफळे खून प्रकरण: तिघे पुण्यातून ताब्यात; 2 पोलिस कर्मचारी निलंबित: कामेरीजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू: मालेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

वायफळे खून प्रकरण: तिघे पुण्यातून ताब्यात, अल्पवयीन मुलाचा समावेश; २ पोलिस कर्मचारी निलंबित तासगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): वायफळे (ता. तासगाव) येथील ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके खून प्रकरणात तासगाव पोलिस…

Tasgaon crime news: वायफळे खून प्रकरण : 24 तासांत मुख्य आरोपीला पुण्यातून केली अटक; सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण, तासगाव पोलिसांची कारवाई

वायफळे येथे एका जुन्या वादातून खून सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील वायफळे येथे एका जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. वायफळे गावातील…

Tasgaon crime news: वायफळे येथे झालेल्या हाणामारीत एक ठार, 5 जखमी; पूर्ववैमनस्यातून प्रकार

वायफळे गावात तणावाचे वातावरण तासगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी ): सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके (वय २४) याचा…

miraj crime news: मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पानमसाला आणि गुटख्यावर कारवाई; 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

मिरजजवळ पाठलाग करून गाडीची तपासणी मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): मिरज शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध पानमसाला, गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,…

sangli crime news: खोटे लग्न लावणारी टोळी गजाआड: 4 महिलांना अटक; वराची दीड लाखांची फसवणूक

खोटे लग्न लावणारी टोळी: सांगलीतील संजयनगर पोलिसांची कारवाई सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : खोटे लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश संजयनगर पोलिसांनी केला आहे. एका विवाहित महिलेने चार साथीदारांच्या मदतीने…

sangli crime news: सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी सरपंचाचा अनैतिक संबंधातून खून; 2 संशयित ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सांगली गुन्हे अन्वेषण विभागाला पाचव्या दिवशी यश सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून झाल्याची…