Category: सांगली

Sangli

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कारवाई: जबरी चोरी करणारे 3 आरोपी जेरबंद

सारांश: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरी प्रकरणात तीन आरोपींना अटक करून १०,१०,२५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विटा व आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली. खानापूर-विटा मार्गावर…

miraj crime news: मिरजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 14 लाखांहून रुपयांचा मुद्देमाल जप्त

सारांश: मिरज शहरात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करून १,५०७ इंजेक्शन्स आणि १४.४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोहित कागवाडे,…

sangli crime news: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; पोलिस अंमलदारावर गुन्हा दाखल

सारांश: सांगलीतील पोलिस अंमलदार सोहेल इम्तियाज मुल्ला याने लग्नाचे आमिष दाखवत कोल्हापूर येथील तरुणीवर अत्याचार केला आणि गर्भपातासाठी फसवणूक केली. लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची व छायाचित्र व्हायरल करण्याची…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश; 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सारांश: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यासह संयुक्त कारवाई करत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीतील दोन जणांना अटक केली. या कारवाईत ८.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल,…

sangli crime news: सांगलीतील गोकुळनगरमध्ये महिलेला घरात घुसून भोसकले: पूर्वीच्या वादातून हल्ला, 4 तासांत तिघे ताब्यात

सारांश: सांगलीतील गोकुळनगर परिसरात पूर्वीच्या वादातून एका महिलेवर मध्यरात्री घरात घुसून धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चार तासांत तिघा संशयितांना…

crime news: 25 वर्षीय विवाहितेची स्वतःचा गळा कापून आणि पोटात चाकू खुपसून आत्महत्या: आटपाडी तालुक्यातील घटना

सारांश: आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे कोमल ऊर्फ ऐश्वर्या साळुंखे (२५) या विवाहितेने गळा कापून व पोटात चाकू खुपसून आत्महत्या केली. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि पूर्वीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा टोकाचा…

crime news: इस्लामपूर पोलिसांची कारवाई: चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि बुलेरो जप्त; 2 आरोपी अटकेत

सारांश: इस्लामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कृष्णा कारखाना गाडी तळावरून चोरीस गेलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर आणि बुलेरो गाडीची ₹3.4 लाख किमतीची वाहने जप्त केली. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी…

Success in National Shooting Competition: राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मोरे बहिण-भाऊ ठरले ‘निष्णात’: दिल्ली येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि आदित्य मोरे यांनी 12 बोअर शॉटगन-ट्रॅप प्रकारात ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मिळवला बहुमान

सारांश: दिल्ली येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि आदित्य मोरे यांनी १२ बोअर शॉटगन-ट्रॅप प्रकारात ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा बहुमान मिळवला. उच्चशिक्षण घेत असतानाही त्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष…

Travel bus owner fined: प्रवाशास बसमधून खाली उतरवल्याने खासगी बसमालकाला दंड; बस 4 दिवस आगारात उभी ठेवण्याची कारवाई

सारांश: सांगली जिल्ह्यातील आटपाडीत खासगी बसने रुग्ण आणि नातेवाईकांना गाडीतून उतरवल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने बस मालकाला दहा हजार पाचशे रुपये दंड केला आणि बस चार दिवस आगारात उभी ठेवण्याचे आदेश…

miraj crime news: आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरात चोरी करणारा आरोपी जेरबंद: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी;9,54000 रुपयांचा मुद्देमाल

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणत आरोपी अक्षय मोरेला जेरबंद केले. गुन्ह्यातील ९,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…