Sangameshwar Temple Haripur: सांगलीजवळील हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर : कृष्णा व वारणा या 2 नद्यांचा संगम असलेले ठिकाण
सांगलीजवळील हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर : एक जागृत देवस्थान हरिपूर येथील संगमेश्वर मंदिराची (Sangameshwar Temple at Haripur) महती आरतीमध्ये वर्णिल्याप्रमाणे, या मंदिराच्या दक्षिणेला दत्तस्थान, पश्चिमेला भैरवनाथ, उत्तरेला हनुमान, आणि पूर्वेला…