crime news: मिरजमध्ये मोठी पोलिस कारवाई: नशेच्या गोळ्या व 2 वाहने हस्तगत, 3 आरोपी अटकेत
मिरज पोलीस कारवाईत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेला गुन्हेगार अटकेत आयर्विन टाइम्स / मिरज गणेशोत्सव, आगामी नवरात्रोत्सव आणि निवडणुका लक्षात घेता, मिरज शहरातील अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या व्यापारावर…