Category: सांगली

Sangli

palus crime news: विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या कवठेमहांकाळच्या गुन्हेगारास पलूसमध्ये अटक: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला युवक कवठेमहांकाळचा सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अवैध शस्त्रांची तपासणी कडक करण्यात आली आहे. दरम्यान सांगली जिल्ह्याच्या…

Islampur crime news : शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी टोळी जेरबंद: इस्लामपूर पोलिसांची कारवाई; 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जनावरे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर पोलिसांनी शेतकऱ्यांचे…

sangli crime news: सांगली शहरात गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई; 9.71 लाख रुपयांचा माल जप्त

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची मोठी कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात अवैध गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात कठोर पावले उचलत, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तगडी कारवाई: जत, वाळवा तालुक्यात विना परवाना दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 1,56,730 रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर सांगली,(आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजविरोधी घटकांवर नजर ठेवत, सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) विना परवाना दारू विक्री व वाहतूक…

sangli crime news: सांगली पोलिसांची प्रभावी कारवाई: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 22 वर्षीय युवकास अटक; 50,400 रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त

विशेष मोहीमेअंतर्गत सांगलीत कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून, त्याच्याकडून ५०,४०० रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त केली…

sangli crime news: सांगलीत अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल जत तालुक्यातील युवकाला अटक, 61000 रुपये किंमतीचे शस्त्र हस्तगत

सांगलीत गुन्हा दाखल झालेला आरोपी जत तालुक्यातील डफळापूरचा सांगली, (आयर्विन टाइम्स): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष कारवाईत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ६१,०००/- रुपये किंमतीचे एक…

Anti-Corruption Bureau news : सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसह तिघांना रंगेहाथ पकडले; 24 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली कारवाई

सांगली जिल्ह्यातील पेठ, महादेववाडी येथे कारवाई सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने बुधवारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात महादेववाडी येथील महिला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना इस्लामपूर येथे…

sangli crime news: सांगलीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार: 3 जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिला ही सांगलीजवळील एका गावाची रहिवासी सांगली,(आयर्विन टाइम्स) सांगली शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराचे व्हिडिओ…

sangli crime news: सांगलीत 6.55 लाख रुपयांच्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघड: आरोपीला 24 तासात अटक; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

सांगलीतील पेठभागातील ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गेले होते चोरीला सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासांच्या आत एका मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत…

miraj crime news: मिरज शहरात बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलसह एका 24 वर्षीय गुन्हेगारास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

मिरज शहरातील गणेश तलावाजवळ कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): मिरज शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मिरज शहरातील गणेश तलावाजवळील…