Category: सांगली

Sangli

jat Crime News: आमदाराच्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचे दागिने पळविले; जत तालुक्यात घडलेल्या दोन घटनेत 8 लाखांचा मुद्देमाल लंपास

जत (jat) तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत (jat) तालुक्यात बुधवारी दिनांक ३० रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.…

Assembly Elections 2024: सांगली जिल्ह्यात 64 अर्ज अवैध: 8 जागांसाठी 184 अर्ज वैध, सोमवारी माघार; मिरज मतदार संघातील वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुतणे राजरत्न आंबेडकर यांचा अर्ज अवैध

सांगली जिल्ह्यातील चित्र सोमवारी स्पष्ट होणार सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील १९५ उमेदवारांचे २३९ अर्ज दाखल झाले…

Good news: सांगली सायबर पोलिसांची दिवाळी भेट: नागरीकांचे 7.50 लाखांचे 60 मोबाईल परत

सांगली सायबर पोलिसांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी सायबर पोलीसांनी दिवाळीची विशेष भेट दिली आहे. सायबर पोलीस ठाण्याने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गहाळ झालेल्या एकूण ६०…

VITA CRIME NEWS : विना परवाना दारु विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; दारुसह 2,26,543 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

अधिक तपास विटा (VITA) पोलीस करत आहेत सांगली, (आयर्विन टाइम्स); सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अनधिकृत दारु विक्रीवर कारवाईत एक मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने…

Sangli Crime News : सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची तत्परता; मोबाईल चोरी करणारा 22 वर्षीय आरोपी जेरबंद

सांगलीत अटक केलेला चोरटा मूळचा बिहारचा सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): संजयनगर पोलीस ठाण्याच्या कार्यकुशलतेमुळे मोबाईल जबरी चोरी करणारा आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद झाला आहे. फिर्यादी विशालकुमार सुरेश भगत (वय…

Islampur crime news : इस्लामपूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस; पोलिसांची तातडीने कारवाई; मुद्देमालासह 3 संशयित आरोपींना अटक

इस्लामपूर येथील ३ लाख ९६ हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त इस्लामपूर, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मोरे कॉलनीतून एका व्यापाऱ्याच्या दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेल्या खाद्यपदार्थांची चोरी झाल्याचा गुन्हा…

Miraj Accident News: बेडग-बोलवाड येथे भीषण अपघातात तिघांचा मृत्यू: 1 गंभीर जखमी; अरुंद रस्त्याचा पुनरुच्चार

बेडग-बोलवाड रस्त्यावरील अपघात वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मिरज, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): मिरज तालुक्यातील बेडग येथील लग्न सोहळ्याहून घरी परतणाऱ्या बोलवाड (ता. मिरज) येथील चार युवकांचा प्रवास भीषण अपघाताने दुर्दैवी शेवटाला…

Kavthemahankal crime news : कवठेमहांकाळ तालुक्यात अनैतिक संबंधातून चुलत भावाकडून बहिणीचा खून; पोलिसांनी उघडकीस आणला खून; 28 वर्षीय आरोपीला अटक

कवठेमहांकाळमधील तरुणीची भासवले होती आत्महत्या कवठेमहांकाळ, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथे एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू खुनाच्या संशयामुळे चर्चेत आला आहे. सुरुवातीला या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे…

Kadegaon crime news : कडेगांव पोलिसांची कठोर कारवाई; प्रदीप मंडले टोळीला सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार

कडेगांव पोलीस ठाणे हद्दीत टोळीने केले गंभीर गुन्हे सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कडेगांव पोलीस…

miraj crime news: मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघटित गुन्हेगारी टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने संघटित गुन्हेगारीवर करण्यात येतेय कारवाई

मिरजमधील तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे टोळीला मोका सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनिल फुलारी यांनी…