Category: महाराष्ट्र

Maharashtra State

mouse overacting viral video: ‘टॉम अँड जेरी’ प्रत्यक्षात! मांजर पाहताच उंदराची ओव्हर-अ‍ॅक्टिंग; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

mouse overacting viral video: मांजर समोर येताच उंदराने मृत असल्याचं नाटक केल्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘टॉम अँड जेरी’सारखा हा प्रसंग नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. तुम्ही…

Crime News: संभाजीनगरमध्ये 30 वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये सामूहिक अत्याचार: चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने घडले अमानुष कृत्य; पोलिसांची जलद कारवाई

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलात ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार. चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने प्रकार उघड; सीसीटीव्हीच्या मदतीने ३ तासांत आरोपी अटकेत. छत्रपती संभाजीनगर | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर…

Manikrao Kokate sentence: मंत्री माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा कायम; सत्र न्यायालयाकडून अपील फेटाळले, राजकीय वर्तुळात खळबळ

Manikrao Kokate sentence: बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका मिळविल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. अपील फेटाळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. नाशिक (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): विधान…

murder news: राजगुरुनगरमध्ये शिकवणी वर्गात दहावीच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून; जुन्या वादातून अल्पवयीनाकडून धारदार शस्त्राने वार

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे खासगी शिकवणी वर्गात जुन्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून (murder). अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; परिसरात खळबळ. पुणे | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर…

Women’s Empowerment: महिला सशक्तीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाला गती; स्त्रीशक्ती ॲपवर नोंदणी वाढवण्याचे निर्देश

Women’s Empowerment: राज्य सार्वजनिक विद्यापीठांतील महिला विद्यार्थीनींसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाला गती देण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. स्त्रीशक्ती ॲप नोंदणी, मतदान जनजागृती व महिला क्रीडा उपक्रमांवर…

Maha-Deva Project: राज्यातील सर्व महाविद्यालयीन खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टलवर नोंदणी अनिवार्य: ‘महा-देवा प्रोजेक्ट’ अंतर्गत फुटबॉल टीम तयार करण्याचे राज्यपाल सचिवांचे निर्देश

Maha-Deva Project: राज्यपाल महोदयांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो, याची सविस्तर माहिती भारत स्पोर्ट्स पोर्टलवर नोंदवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवण्याची…

TET Mandatory! टीईटी अनिवार्यच; शिक्षकांना दिलासा नाही | टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 अंतिम मुदत

राज्यातील पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यच राहणार असून ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आहे. फेरविचार याचिका शक्य नसल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. TET Mandatory; No Relief…

Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला नवे संरेखन | सोलापूर–सांगली–पंढरपूर मार्गे चंदगड; 2026 मध्ये या महामार्गाच्या कामाला प्रारंभ

Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ प्रस्तावित महामार्गाचे संरेखन बदलले असून नवा मार्ग सोलापूर, सांगली व पंढरपूरमार्गे चंदगडकडे जाणार आहे. पुढील वर्षी कामास सुरुवात होणार. The alignment of the proposed Nagpur-Goa Shaktipeeth…

महाराष्ट्र राजकीय घडामोडी : मुंबई महापालिकेवर महायुतीचा दावा – अजित पवार व फडणवीस यांची भूमिका; राज्यात 1.5 लाख कोटींचा रस्ते विकास, राज्य आर्थिक अडचणीत आणि साताऱ्यात एमडी ड्रग्ज कारवाई

मुंबई महापालिकेवर महायुतीचा दावा, अजित पवार व फडणवीस यांची भूमिका, १.५ लाख कोटींचा रस्ते विकास, आर्थिक कसरत आणि साताऱ्यातील एमडी ड्रग्ज कारवाईसह महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय व सामाजिक घडामोडींचे सविस्तर विश्लेषण.…

pune Bribery case: पुण्यात 8 कोटींच्या लाचेचा पर्दाफाश — एसीबीची कारवाई, दोन अधिकारी ताब्यात!

पुण्यातील एकता सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील शेअर सर्टिफिकेटसाठी तब्बल ८ कोटींची लाच (Bribery) मागितल्याचा धक्कादायक प्रकार. एसीबीने सापळा रचून ३० लाखांचा हप्ता घेताना लिक्विडेटर आणि लेखापरीक्षक ताब्यात. प्रकरणाची सविस्तर माहिती वाचा.…