Good news for foodies: मुंबईचा वडापाव जगात चमकला: टेस्ट अॅटलसच्या यादीत पाचवा क्रमांक; पहिल्या 10 मध्ये कोणते पदार्थ आणि शहरे आहेत जाणून घ्या
मुंबईबरोबरच राज्यभर वडापाव लोकप्रिय मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : जगभरातील खाद्यपदार्थांचा अभ्यास करणाऱ्या प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्ट अॅटलसच्या “वर्ल्ड फूड अवॉर्ड्स २०२४-२५” यादीत मुंबईच्या वडापावने पाचवा क्रमांक पटकावला आहे.…