World in crisis/ उपग्रह आणि जगावर संकट: अवकाशातील वाढता कचरा; पृथ्वीच्या कक्षेत सध्या 14,000 हून अधिक उपग्रह आहेत, त्यापैकी 3,500 आहेत निष्क्रिय
उपग्रह अंश, यानाचे तुकडे यांचाही मोठा कचरा अंतराळ संशोधनामध्ये वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे मानवी जीवनाला उपयुक्त अशी अनेक साधने विकसित झाली आहेत. मात्र, याच प्रगतीने अंतराळात कचऱ्याचे संकट उभे केले आहे.…