आरोग्यदायी आणि पौष्टिक भगर / Healthy and Nutritious Bhagar: जाणून घ्या संपूर्ण माहिती
भगरमध्ये विविध जीवनसत्त्वे आढळतात भरपूर प्रमाणात भगर हे तृणधान्य असून, इतर तृणधान्यांच्या तुलनेत त्याची उत्पादकता कमी असली तरी, त्याचे पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे. हे पीक ६० ते ७० दिवसांत…
