Don’t panic: चक्कर येण्याची कारणे एक ना अनेक आहेत, मात्र 80 टक्के चक्कर येण्याचे कारण आहे कानाशी संबंधित
चक्कर येणे म्हणजे नेमके काय? “डिझियन” (dizzen) हा शब्द मध्य इंग्रजी डिझेन वरून आला आहे, ज्याचा अर्थ “फिरणे”, चक्कर येणे असा आहे. हे प्रथम नशेच्या संदर्भात वापरले जात होते, परंतु…