Author: irwin times

Kadegaon crime news : कडेगांव पोलिसांची कठोर कारवाई; प्रदीप मंडले टोळीला सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार

कडेगांव पोलीस ठाणे हद्दीत टोळीने केले गंभीर गुन्हे सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कडेगांव पोलीस…

umadi crime news: उमदी पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले; 5,24,134 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

उमदी गावाच्या हद्दीतच पोलिसांची कारवाई जत,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत तालुक्यातील उमदी (जि. सांगली) पोलिस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करून एकूण पाच लाख चोवीस हजार एकशे चौतीस…

jat crime news: जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याची धडक कारवाई; 75,500 रुपये किंमतीची बेकायदेशीर शस्त्रास्त्रे जप्त; आरोपी अटकेत

जत तालुक्यातील पांढरेवाडी गावाच्या हद्दीत ही कारवाई जत,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याने बेकायदेशीर शस्त्रे पकडण्याच्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी उमदी पोलिसांना मिळालेल्या…

TaskBucks अॅप: क्विझ आणि गेम्स खेळून कमवा पैसे; 5 महत्त्वाच्या टिप्स; TaskBucks काय आहे? पैसे कसे मिळवायचे? आणि अॅप कसे वापरायचे याचे सगळे मार्गदर्शन जाणून घ्या

TaskBucks अॅपची खास वैशिष्ट्ये आणि त्याचा वापर कसा करायचा? आजकाल अनेक जण आपला वेळ इंटरनेटवर गेम्स खेळण्यात आणि विविध प्रकारचे अॅप्स वापरण्यात घालवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, असे…

kolhapur crime news: चंदगड तालुक्यात शिनोळी येथे जुगार अड्ड्यावर छापा: 58 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील जतपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई

चंदगड तालुक्यातील शिनोळी कर्नाटक आणि गोवा सीमांच्या समीप कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा ): कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द येथे शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका…

jat crime news: जत शहरातील कृषी सेवा केंद्रावर अज्ञाताची दगडफेक: दुकानाचे 20 हजारांहून अधिकचे नुकसान, संशयितांविरोधात गुन्हा दाखल

जत शहरातील दगडफेकीच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): जत शहरातील सातारा रोडवरील अर्जुन सवदे यांच्या ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रावर शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा अज्ञातांनी दगडफेक केली,…

miraj crime news: मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघटित गुन्हेगारी टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने संघटित गुन्हेगारीवर करण्यात येतेय कारवाई

मिरजमधील तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे टोळीला मोका सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनिल फुलारी यांनी…

palus crime news: विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या कवठेमहांकाळच्या गुन्हेगारास पलूसमध्ये अटक: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला युवक कवठेमहांकाळचा सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अवैध शस्त्रांची तपासणी कडक करण्यात आली आहे. दरम्यान सांगली जिल्ह्याच्या…

Islampur crime news : शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी टोळी जेरबंद: इस्लामपूर पोलिसांची कारवाई; 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जनावरे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर पोलिसांनी शेतकऱ्यांचे…

Ranbir Kapoor Bollywood superstar: रणबीर कपूर: बॉलीवूडचा नवोदित सुपरस्टार; 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘रामायण’ या चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारतोय

रणबीरकडे (Ranbir Kapoor) जे चार्म आहे, त्यासाठी प्रेक्षक अक्षरशः वेडे आहेत… कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडांनी अलीकडेच एका मुलाखतीत रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) भरभरून कौतुक केले आहे. रणबीरचे सोशल मीडियावरील प्रचंड…